‘यागी’ चक्रीवादळाचा व्हिएतनामला तडाखा   

१४ जणांचा मृत्यू

हनोई : चीननंतर व्हिएतनामलाही ’यागी’ चक्रीवादळाचा फटका बसला असून, देशाच्या उत्तर भागात १४ लोकांचा मृत्यू झाला, तर १७६ जण जखमी झाले आहेत. हे वादळ शनिवारी दुपारी १४९ किलोमीटर प्रतितास वेगाने वार्‍यासह व्हिएतनामच्या क्वांग निन्ह आणि हायफॉन्ग या उत्तरेकडील किनारपट्टी प्रांतात धडकले. व्हिएतनामच्या हवामान खात्याने उत्तर आणि मध्य प्रांतात मुसळधार पावसाची शयता वर्तवली असून, सखल भागात पूर आणि दरड कोसळण्याचा इशारा दिला आहे. 

Related Articles